धोडप किल्ला...आयुष्यात पहिला ट्रेक..

आयुष्यात पहिल्या वेळेस ट्रेकिंग का जाणार होतो ते म्हणजे ९/१२/२०१९ ल सकाळी आणि ते म्हणजे धोडप किल्ला..थंडी चे दिवस आणि सकाळी साखर झोप मिळून जाणे खूप अवघड होणार होते पण मित्रां मुळे गेलो आणि संपूर्ण दिवस चडण्यात आणि उतर्ण्यात गेला पण त्या नंतर ते मी निते नियम पाळले आणि जवळ पास दर रविवारी एक किल्ला असे चालू झाले..

राघोबा दादा आणि पेशवे यांच्यामध्ये झालेल्या संघर्षामध्ये धोडपचे स्थान महत्त्वाचे आहे. येथेच त्यांची दिलजमाई झाली होती. पुढे इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रज अधिकारी ब्रिग्ज याने मराठ्याकडून जिंकून घेतला. धोडप किल्ल्याची इतर नावे धुडप, धरब, धारब आहेत.

Comments

Popular posts from this blog

पंच रथी मंदिर ( हेमाडपंथी मंदिर ) ,देवळी वणी..

Indrai fort..